Homeआरोग्यपुण्यात आर्मीच्या विंग कमांडरच्या बंगल्यावर मोठा दरोडा; 40 तोळे सोन्यांसह कॅशही चोरीला,...

पुण्यात आर्मीच्या विंग कमांडरच्या बंगल्यावर मोठा दरोडा; 40 तोळे सोन्यांसह कॅशही चोरीला, शहरात खळबळ

पुण्यात जांभुळकर चौकात विंग कमांडर वीरेंद्र कुमार जिंदाल यांच्या घरी दरोडा पडला. दोन अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून 40 तोळे सोने आणि साडेआठ लाख रुपये रोख रक्कम लुटली. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली असून, पोलीस कसून तपास करत आहेत.

पुणे  पुण्यात मागील काही दिवसांपासून चोरींच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालीये. पुण्यातील जांभुळकर चौकात लष्कराच्या विंग कमांडर च्या घरावर पहाटे दरोडा पडलाय. यावेळी चोरांनी धमकावत मोठी रक्कम आणि सोन्यावर डल्ला मारला. विंग कमांडर वीरेंद्र कुमार जिंदाल यांच्या घरात घुसून दरोडेखोराने 40 तोळे सोने आणि साडेआठ लाख रुपये रोख रक्कम पळवली. पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास जांभुळकर चौकात असलेल्या कौशल्या बंगल्यामध्ये ही घटना घडलीये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे शहरातील ट्राफिक सिग्नलच्या चौकांमध्ये ट्राफिक कंट्रोलर बॉक्समधील तब्बल ३४ बॅटरी चोरणा-या टोळीस केले...

वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर पुणे शहरातील ट्राफिक सिग्नलच्या चौकांमध्ये ट्राफिक कंट्रोलर बॉक्समधील तब्बल ३४ बॅटरी चोरणा-या टोळीस केले जेरबंद पुणे शहरामध्ये सिग्नलचे चौकांमध्ये लाईट गेल्यानंतर...

पुणे: प्रभाग क्र. ४० मध्ये भाजप-आरपीआय युतीच्या प्रचाराने धरला जोर; १५ जानेवारीला मतदान

पुणे: प्रभाग क्र. ४० मध्ये भाजप-आरपीआय युतीच्या प्रचाराने धरला जोर; १५ जानेवारीला मतदान पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंढवा बुद्रुक - येवलेवाडी प्रभाग क्रमांक ४०...

आंदेकर टोळीवर गुन्हे शाखेची धडक कारवाई…

आंदेकर टोळीवर गुन्हे शाखेची धडक कारवाई खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील...

सहा महिन्यांपासुन स्वतःचे अस्तित्व लपवुन पोलीसांना गुंगारा देणा-या मोक्का गुन्हयातील पाहिजे आरोपीच्या आवळल्या मुसक्या

दिनांक ११/१२/२०२५ वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर सहा महिन्यांपासुन स्वतःचे अस्तित्व लपवुन पोलीसांना गुंगारा देणा-या मोक्का गुन्हयातील पाहिजे आरोपीच्या आवळल्या मुसक्या दि.०४/०७/२०२५ रोजीचे रात्रौ २०.१५ वा...

लष्कर पोलीस स्टेशनकडील गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपी जेरबंद.

पुणे जिल्हा प्रतिनिधी.  रफीक शेख.  लष्कर पोलीस स्टेशनकडील गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपी जेरबंद दि.२०/११/२०२५ रोजी लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोल पंपाचे ऑफिसमध्ये जबदरस्तीने प्रवेश करुन फिर्यादी...

error: Content is protected !!