Homeआरोग्यअंमली पदार्थ विरोधी पथक. २ गुन्हे शाखेची हडपसर, खडकी पोलीस ठाणे हद्दीत...

अंमली पदार्थ विरोधी पथक. २ गुन्हे शाखेची हडपसर, खडकी पोलीस ठाणे हद्दीत कारवाई ७,८८,१००/- रू किंचे अफीमच्या बोंडयाचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ तसेच गांजा असा अंमली पदार्थ जप्त!!!

अंमली पदार्थ विरोधी पथक. २ गुन्हे शाखेची हडपसर, खडकी पोलीस ठाणे हद्दीत कारवाई ७,८८,१००/- रू किंचे अफीमच्या बोंडयाचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ तसेच गांजा असा अंमली पदार्थ जप्त!!!

दि.१२/०७/२०२५ रोजी वरिष्ठांचे आदेशान्वये अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवित असताना अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, व स्टाफ असे हडपसर पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार प्रफुल्ल मोरे यांना मिळालेले बातमीवरुन मांजरी रोड चौक इंद्रप्रस्त कार्यालयाकडे जाणारा रास्ता मांजरी पुणे येथे इसम नामे १) राकेश अर्जुनदास रामावत, वय ४१ वर्षे, रा खेडकरमळा पांगारे वस्ती उरुळी कांचन पुणे मुळ गांव तहसिल पलाना, जिल्हा बिकानेर, राज्य राजस्थान २) ताराचंद सिताराम जहांगिर वय २६ वर्षे रा रा खेडकरमळा पांगारे वस्ती उरूळी कांचन पुणे मुळ गांव तहसिल खिंवसर, जिल्हा नागोर, राज्य राजस्थान यांचे ताब्यात एकुण २,१५,५००/-रू. कि.चा ३ किलो ५६० ग्रॅम अफीमच्या बोंडयाचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ असा अंमली पदार्थ, तसेच इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द हडपसर पोस्टे गु.र.नं.६५२/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), १७ (ब) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच खडकी पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईकयांना मिळालेले बातमीवरुन जोग सेंटर समोर, जुना मुंबई पुणे हायवे, वाकडेवाडी, पुणे येथे इसम नामे १) भागवत शिवाजी मंडलीक, वय २६ वर्षे, रा-विमल गार्डन जवळ, कृष्णाई कॉलनी, रामनगर रहाटणी, पुणे २) मुसीम सलीम शेख वय २४ वर्षे रा- मदिना मस्जिद जवळ, ता-शिरुर कासार, जि-बिड, ३) महेश नारायण कळसे वय-२४ वर्षे रा-सिध्देश्वर मंदिराजवळ, ता-शिरुर कासार, जि-बिड यांचे ताब्यात एकुण ५,७२,६००/-रू. कि.चा २१ किलो ८६० ग्रॅम गांजा अंमली पदार्थ, तसेच इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द खडकी पोस्टे गु.र.नं. /२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. सह. पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २, श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उप निरीक्षक अस्मिता लाड, प्रफुल्ल मोरे, नितीन जगदाळे, योगेश मांढर, संदिप जाधव, उदय राक्षे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, मयुर सुर्यवंशी, साहिल शेख, रविंद्र रोकडे, आझाद पाटील, शेखर खराडे, दिशा खेवलकर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे: प्रभाग क्र. ४० मध्ये भाजप-आरपीआय युतीच्या प्रचाराने धरला जोर; १५ जानेवारीला मतदान

पुणे: प्रभाग क्र. ४० मध्ये भाजप-आरपीआय युतीच्या प्रचाराने धरला जोर; १५ जानेवारीला मतदान पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंढवा बुद्रुक - येवलेवाडी प्रभाग क्रमांक ४०...

आंदेकर टोळीवर गुन्हे शाखेची धडक कारवाई…

आंदेकर टोळीवर गुन्हे शाखेची धडक कारवाई खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील...

सहा महिन्यांपासुन स्वतःचे अस्तित्व लपवुन पोलीसांना गुंगारा देणा-या मोक्का गुन्हयातील पाहिजे आरोपीच्या आवळल्या मुसक्या

दिनांक ११/१२/२०२५ वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर सहा महिन्यांपासुन स्वतःचे अस्तित्व लपवुन पोलीसांना गुंगारा देणा-या मोक्का गुन्हयातील पाहिजे आरोपीच्या आवळल्या मुसक्या दि.०४/०७/२०२५ रोजीचे रात्रौ २०.१५ वा...

लष्कर पोलीस स्टेशनकडील गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपी जेरबंद.

पुणे जिल्हा प्रतिनिधी.  रफीक शेख.  लष्कर पोलीस स्टेशनकडील गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपी जेरबंद दि.२०/११/२०२५ रोजी लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोल पंपाचे ऑफिसमध्ये जबदरस्तीने प्रवेश करुन फिर्यादी...

ज्येष्ठ समाजवादी नेते आणि कष्टकऱ्यांचे आधारवड डॉ. बाबा आढाव यांचे निधन; ९५ व्या वर्षी...

कष्टकऱ्यांच्या बाबांना आज अखेरचा निरोप; मार्केट यार्डमध्ये पार्थिव अंत्यदर्शनासाठी, धार्मिक विधीविना अंत्यसंस्कार कष्टकऱ्यांचे नेते, ज्येष्ठ समाजवादी डॉ. बाबा आढाव यांचे काल रात्री निधन झाले. त्यांच्यावरती...

error: Content is protected !!