Homeआरोग्यपुण्यातील सराईत गुंडाचा सोलापूरात एन्काऊंटर करण्यात आला आहे. सोलापूर येथील लंबोटीजवळ पुणे...

पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापूरात एन्काऊंटर करण्यात आला आहे. सोलापूर येथील लंबोटीजवळ पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापूरात एन्काऊंटर करण्यात आला आहे. सोलापूर येथील लंबोटीजवळ पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (वय 23) असं या सराईत गुंडाचं नाव आहे.

शाहरुख हा फरार आरोपी होता. बऱ्याच दिवसांपासून पुणे पोलीस त्याच्या शोधत होते. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार होता. गेल्या काही दिवापासून तो सोलापुरातील लांबोटी गावाजवळ लपून बसला असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे त्याचा मुसक्या आवळण्यासाठी पुणे गुन्हे शाखेचे पथक काल मध्यरात्री लांबोटी येथे आले होते. यावेळी पोलिसांनी लपलेल्या घरात छापेमारी केली. छापेमारी करताना आरोपी शाहरुख शेखने पोलिसांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना शाहरुख उर्फ अट्टी शेख गंभीर जखमी झाला. गंभीर अवस्थेतच त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे शहरातील ट्राफिक सिग्नलच्या चौकांमध्ये ट्राफिक कंट्रोलर बॉक्समधील तब्बल ३४ बॅटरी चोरणा-या टोळीस केले...

वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर पुणे शहरातील ट्राफिक सिग्नलच्या चौकांमध्ये ट्राफिक कंट्रोलर बॉक्समधील तब्बल ३४ बॅटरी चोरणा-या टोळीस केले जेरबंद पुणे शहरामध्ये सिग्नलचे चौकांमध्ये लाईट गेल्यानंतर...

पुणे: प्रभाग क्र. ४० मध्ये भाजप-आरपीआय युतीच्या प्रचाराने धरला जोर; १५ जानेवारीला मतदान

पुणे: प्रभाग क्र. ४० मध्ये भाजप-आरपीआय युतीच्या प्रचाराने धरला जोर; १५ जानेवारीला मतदान पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंढवा बुद्रुक - येवलेवाडी प्रभाग क्रमांक ४०...

आंदेकर टोळीवर गुन्हे शाखेची धडक कारवाई…

आंदेकर टोळीवर गुन्हे शाखेची धडक कारवाई खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील...

सहा महिन्यांपासुन स्वतःचे अस्तित्व लपवुन पोलीसांना गुंगारा देणा-या मोक्का गुन्हयातील पाहिजे आरोपीच्या आवळल्या मुसक्या

दिनांक ११/१२/२०२५ वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर सहा महिन्यांपासुन स्वतःचे अस्तित्व लपवुन पोलीसांना गुंगारा देणा-या मोक्का गुन्हयातील पाहिजे आरोपीच्या आवळल्या मुसक्या दि.०४/०७/२०२५ रोजीचे रात्रौ २०.१५ वा...

लष्कर पोलीस स्टेशनकडील गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपी जेरबंद.

पुणे जिल्हा प्रतिनिधी.  रफीक शेख.  लष्कर पोलीस स्टेशनकडील गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपी जेरबंद दि.२०/११/२०२५ रोजी लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोल पंपाचे ऑफिसमध्ये जबदरस्तीने प्रवेश करुन फिर्यादी...

error: Content is protected !!