Homeआरोग्यबंडगार्डन पोलीस स्टेशन, पुणे शहर, सराईत आरोपीकडुन मोबाईल फोन व दुचाकी असा...

बंडगार्डन पोलीस स्टेशन, पुणे शहर, सराईत आरोपीकडुन मोबाईल फोन व दुचाकी असा एकुण ७०,०००/-रु. किं.चा मुद्देमाल केला जप्त…

बंडगार्डन पोलीस स्टेशन, पुणे शहर, सराईत आरोपीकडुन मोबाईल फोन व दुचाकी असा एकुण ७०,०००/-रु. किं.चा मुद्देमाल केला जप्त.

यातील फिर्यादी हे शिंदे वाहनतळा कडुन समोरील कात्रज बस स्टॉप कडे चालत जात असताना दुचाकीवरील दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांचा मोबाईल फोन हिसका मारुन जबरी चोरी करुन नेले बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बंडगार्डन पोलीस स्टेशन गु.र.नं. ३२९/२०२५ भा.न्या.सं.क.३०४ (२), ३ (५) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सदर गुन्हयातील फिर्यादी यांनी दिलेल्या वर्णनाचे इसमांचा शोध घेत असताना सदर वर्णनाचा इसम विना नंबर प्लेट दुचाकीवरुन जात असताना दिसुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे सदर गुन्हयाबाबत तपास केला असता त्याने राजगड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण, स्वारगेट पोलीस स्टेशन व बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे केल्याचे कबुल केले. आरोपी नामे अर्जुन हिराजी भोसले, वय २३ वर्षे, रा. अप्पर इंदिरानगर, व्हिआयटी कॉलेज जवळ, बिबेवेवाडी, पुणे. यास दि.०३/११/२०२५ रोजी अटक करण्यात आली.

सदर दाखल गुन्हयाचे तपासा दरम्यान आरोपी कडुन राजगड पो.स्टे. गु.र.नं. ४०२/२०२५ भा.न्या.सं.क ३०३(२).३ (५), स्वारगेट पो.स्टे. गु.र.नं.३०६/२०२५, भा.न्या.सं.क ३०४ (२), ३ (५) अन्वये असे गुन्हे उघड करुन आरोपी कडुन जबरीने चोरी केलेले ०२ मोबाईल फोन व एक दुचाकी मोटार सायकल असा एकुण ७०,०००/- रु. किं.चा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपीवर पुणे शहरात विविध ठिकाणी एकुण ०९ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. राजेंद्र बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर, श्री. मिलिंद मोहिते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे शहर, श्रीमती संगिता आल्फान्सो शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पांढरे, मा. पोलीस निरिक्षक (गुन्हे), श्री. निलकंठ जगताप यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता, गणेश चव्हाण, मोहन काळे, पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनिष संकपाळ, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड, बाळासाहेब भांगरे व तुकाराम हिवाळे यांनी केली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

घरफोडी चोरी करणा-या सराईतांकडुन १४ लाख रु. किं चा. मुद्देमाल केला हस्तगत व घरफोडी...

घरफोडी चोरी करणा-या सराईतांकडुन १४ लाख रु. किं चा. मुद्देमाल केला हस्तगत व घरफोडी चोरीचे ०८ गुन्हे आणले उघडकीस. विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर, गु.र.नं....

डॉ. अंजली जाधव यांची NEP-2020 च्या ‘त्रिभाषा धोरण निर्मिती समिती’वर निवड!!!

  💐 डॉ. अंजली जाधव यांची NEP-2020 च्या 'त्रिभाषा धोरण निर्मिती समिती'वर निवड! पुणे: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP-2020) अंतर्गत स्थापन झालेल्या **'त्रिभाषा ( Theee language...

खराडीत नदीपात्रात बेकायदेशीर भराव; बिल्डरवर कारवाईची मागणी…

पुणे जिल्हा प्रतिनिधी.  प्रभा करपे. खराडीत नदीपात्रात बेकायदेशीर भराव; बिल्डरवर कारवाईची मागणी... पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर राडारोडा आणि माती टाकून बेकायदेशीर भराव घातला...

घरफोडी  करणाऱ्या सराईत आरोपीतास अग्निशस्त्र व जिवंत काडतूसास, ताब्यात घेऊन घरफोडीचे गुन्हे उघडकीस…

घरफोडी  करणाऱ्या सराईत आरोपीतास अग्निशस्त्र व जिवंत काडतूसास, ताब्यात घेऊन घरफोडीचे गुन्हे उघडकीस... गुन्हे शाखा युनिट ६ कडील पथक वरीष्ठांचे सुचनांप्रमाणे घरफोडी व चोरीचे गुन्हे...

सराईत गुन्हेगारांकडून १ गावठी पिस्टल व १ जिवंत काडतुस केले हस्तगत…

सराईत गुन्हेगारांकडून १ गावठी पिस्टल व १ जिवंत काडतुस केले हस्तगत. दि.०८/११/२०२५ रोजी खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा, पुणे शहर हे पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये कोंबीग...

error: Content is protected !!