💐 डॉ. अंजली जाधव यांची NEP-2020 च्या ‘त्रिभाषा धोरण निर्मिती समिती’वर निवड!
पुणे: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP-2020) अंतर्गत स्थापन झालेल्या **’त्रिभाषा ( Theee language committee) धोरण निर्मिती समिती’**वर नाशिक येथील शिक्षणतज्ज्ञ डॉ. अंजली जाधव यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या या समितीवर त्यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरांतून हार्दिक अभिनंदन केले जात आहे.


















