पुणे जिल्हा प्रतिनिधी हर्षल मुथा. +91 97300 04882
आज दिनांक 11 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजून २५ मिनिटांनी गंगाधम चौकात एका ट्रकने टू व्हीलर ला धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
सदरील महिला 25 ते 35 वयोगटातील असून गंगाधर चौकात अशा घटनेमुळे पूर्णपणे ट्राफिक जाम झाली आहे.
पोलीस ट्राफिक पोलीस इत्यादींनी मिळून ट्राफिक तर मोकळी केली आहे पण वारंवार घडणाऱ्या अशा घटनांना कधी आवर घालणार?
सहा महिन्यांपूर्वी देखील याच परिसरात ट्रकने दिलेल्या धडकेत सोलंकी आडनावाच्या महिलेचे शीर घरापासून वेगळी झालेली होते.
हा परिसर पूर्णपणे मोठ्या गाड्यांसाठी प्रतिबंधित करण्यात यावा अशी मागणी नागरिकात दूर होऊ लागली आहे आणि अशी अपेक्षा आहे की लवकरच विभागाकडून ट्रॅफिक डिपार्टमेंट करून याच्यावर कारवाई करण्यात येईल.




















